Socialize

NMMS exam date 2023

NMMS exam date 2023 latest update 

NMMS exam date 2023

       महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत सन २०२३-२४ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) घेतली जाते. NMMS exam date 2023 बाबत latest update आली आहे.

           महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत सन २०२३-२४ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.

         तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहीरात क्रमांक १११/२०२३ अन्वये महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

          त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. १७ डिसेंबर, २०२३ ऐवजी दि. 24 डिसेंबर, 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

NMMS Exam Date 2023

नवीन सूचनेनुसार आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 24 डिसेंबर, 2023 घेण्यात येणार आहे.

NMMS Exam paper download करण्यासाठी इथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments