Socialize

NMMS Old Question Paper for 2021

  NMMS Old Exam Paper for Practice

Exam paper 2015-16 to 2019-20




            राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2020-21 महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. यावर्षी ही परीक्षा 21 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार आहे.
        परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका खूप उपयुक्त आहेत. या प्रश्नपत्रिका सोडल्यामुळे वेळेचे अंदाज तसेच प्रश्नांचे स्वरूप, अडचणीची पातळी समजते. यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. 

जुने प्रश्नपत्रिका सोडवण्याचे फायदे

  •  प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज येतो.
  •  प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून येते. 
  • प्रश्नांची काठिण्य पातळी समजते. 
  • सूचना वाचण्यात होणारी चूक लक्षात येते. 
  • पेपर सोडवण्यासाठी लागणारा वेळ समजतो. 
  • केलेल्या अभ्यसाचा सराव होतो. 
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढतो. 
आपल्याला हा प्रश्नपत्रिका https://nmms.mscescholarshipexam.in/ या साईटवर मिळू शकेल.
 तसेच आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी विषयाच्या नावावर क्लिक करा.

Subjects

मराठी मध्यम व English मध्यम प्रश्नपत्रिका 2019-20

बौद्धिक क्षमता चाचणी- MAT(click here)


शालेय क्षमता चाचणी - SAT (click here)

मराठी व इंग्रजी  मध्यम प्रश्नपत्रिका 2015-16 to 2018-19 download करण्यासाठी 


Thanks.

                 








Post a Comment

0 Comments