Socialize

Sanyukt Sankhya 1 to 100

1ते 100 मधील संयुक्त संख्या 


  मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याबाबतचे अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात.
मागील पोस्ट मध्ये मूळ संख्या म्हणजे काय? त्या कोणत्या? त्यांची काही वैशिष्ट्ये याबाबतची माहिती आपण
पाहिली आहे.
या पोस्टमध्ये आपण संयुक्त संख्या विषयीची माहिती पाहणार आहोत.

संयुक्त संख्या

  संयुक्त संख्या- ज्या संख्यांना  तीन किंवा तीन पेक्षा जास्त संख्या ने निशेष भाग जातो म्हणजेच
ज्या संख्यांचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त विभाजक असतात, अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.

  उदाहरण-   20 ही संख्येला 1, 2, 4, 5, 10 आणि 20 या  अंकांनी निशेष भाग जातो.
भाग जातो म्हणजेच व 20 या संख्येचे सात विभाजक आहेत, म्हणून 20 ही संयुक्त संख्या आहे.

1 ते 100 मधील संयुक्त संख्या

  4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 30, 32, 33, 34, 35,
36, 38, 39, 40, 42, 44, 45, 46, 48, 49, 50, 51,52,54,55,56,57,58,60,62,63,64,65,66,68, 69 70,72,74,75,76,77,78,80,81,82,84,85,86,87,88,90,91,92,93,94,95,96,98,99,100
     
         वर लाल रंगात सम संयुक्त संख्या आहेत व निळ्या रंगात विषम संयुक्त संख्या आहेत.

संयुक्त संख्या महत्वाचे मुद्दे 

  •  एक ते शंभर मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत.
  •  या सर्व संख्यांना तीन पेक्षा जास्त विभाजक आहेत.
  •   एक ते शंभर मध्ये 49 संख्या सम आहेत  व 25 संख्या विषम आहेत
  •  दोन अंकी  69 संख्या संयुक्त संख्या आहेत व  एक अंकी 5 संख्या संयुक्त संख्या आहेत. 
  • सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे.
  • दोन अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या 99 आहे.
  • दोन अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या 10 आहे.

मूळ संख्याविषयी माहितीसाठी इथे क्लीक करा.


Thanks. Visit again!

Post a Comment

1 Comments

  1. पूर्ण संयुक्त संख्या का दिल्या नाहीत

    ReplyDelete