Socialize

Ycmou admission 2022-23

 Ycmou admission 2022-23

                यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आपण ऑनलाइन प्रवेश घेऊ शकता. यासाठी प्रवेशाचे वेळापत्रकाची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

Ycmou admission start date 2022-23

                    Ycmou admission प्रक्रिया 2022-23 दिनांक 5 जुलै 2022 पासून सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना दिनांक 5 जुलै 2022 पासून आपण ऑनलाईन पद्धतीने आपला प्रवेश घेऊ शकतो.

Ycmou admission last date 2022-23

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाइन प्रवेशाची मुदत 5 जुलै 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत होती.मात्र आता या कालावधीत वाढ केली असून आता 31 ऑगस्ट पर्यंत विना विलंब शुल्क भरता प्रवेश घेता येईल.
  • विना विलंब शुल्क ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.
  • 100 रुपये अतिरिक्त विलंब शुल्क भरून आपण 15 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन आवेदन पत्र सादर करू शकतो.
अशाप्रकारे आपण 15 सप्टेंबर 2022 पर्यंत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश घेऊ शकतो. त्यानंतर विद्यापीठ शुल्क भरल्यानंतर आपल्याला अभ्यास केंद्राचे शुल्क अभ्यास केंद्राच्या बँक अकाउंट मध्ये चलन घेऊन भरायचे आहे. त्यानंतरचं आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.

आपला प्रवेश घेण्यापूर्वी माहिती पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments