Socialize

IPL final winners list in marathi | IPLविजेते संघ

 IPL final winners list from 2008 to 2021

                    IPL स्पर्धा या 2008 पासून सुरू झाल्या. 2008 पासून ते 2021 पर्यंत एकूण 14 वेळा या स्पर्धा झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आज पर्यंत एकूण तेरा संघानी सहभाग घेतला होता. त्यामधील काही संघ आज आयपीएल मध्ये नाहीत; तर काही संघ नव्याने समाविष्ट झाले आहेत.

IPL Final winners




                    पंधरावी IPL 2022 स्पर्धा यावर्षी 26 मार्च पासून सुरू होत आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघ सहभागी झाले आहेत.

IPL अंतिम स्पर्धा विजेते संघ २००८ ते २०२१

अ.क्र.

वर्ष

विजेता संघ

१.

२००८

राजस्थान रॉयल्स

२.

२००९

डेक्कन चार्जर्स

३.

२०१०

चेन्नई सुपर किंग्ज

४.

२०११

चेन्नई सुपर किंग्ज

५.

२०१२

कोलकाता नाईट रायडर्स

६.

२०१३

मुंबई इंडिअन्स

७.

२०१४

कोलकाता नाईट रायडर्स

८.

२०१५

मुंबई इंडिअन्स

९.

२०१६

सनरायजर्स हैद्राबाद

१०.

२०१७

मुंबई इंडिअन्स

११.

२०१८

चेन्नई सुपर किंग्ज

१२.

२०१९

मुंबई इंडिअन्स

१३.

२०२०

मुंबई इंडिअन्स

१४.

२०२१

चेन्नई सुपर किंग्ज




           आयपीएल स्पर्धेमध्ये तेरा संघानी सहभाग घेतला असला तरी, त्यातील फक्त सहा संघच अंतिम विजेता होऊ शकले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त अंतिम सामने मुंबई इंडियन्स या संघाने जिंकले आहेत. त्यांनी एकूण 14 स्पर्धा पैकी 5 स्पर्धेमध्ये अंतिम सामना जिंकला आहे. त्यांच्या पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स या संघाने या स्पर्धेतील चार अंतिम सामने जिंकले आहेत.


 

Post a Comment

0 Comments