IPL 2022 Teams and groups
Image source BCCI/ Twitter
Indian Premier League (IPL) 2022 26 मार्च पासून सुरू होत आहे. आयपीएल 2022 पंधराव्या स्पर्धेत एकूण दहा संघ सामील आहेत. ते खालील प्रमाणे
- मुंबई इंडियन्स (MI)
- चेन्नई सुपर किंग्ज (CSK)
- राजस्थान रॉयल्स (RR)
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
- दिल्ली कॅपिटल्स (DC)
- कोलकत्ता नाइट रायडर्स (KKR)
- पंजाब किंग्ज
- सनरायझर्स हैदराबाद
- लखनऊ सुपर जायंट्स
- गुजरात टायटन्स
यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ यावर्षी समाविष्ट झाले आहे आहेत.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कलकत्ता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघामध्ये सलामीची लढत होणार आहे. या स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत.
IPL Groups 2022
अशाप्रकारे हे 10 संघ ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये विभागले आहेत.
0 Comments