Socialize

Navodaya Exam Hall ticket 2025

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र 2025

नवोदय विद्यालय इयत्ता सहावी करीता प्रवेश परीक्षा नवोदय विद्यालय समिती मार्फत घेतली जाते. सदर परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता घेतली जाते. 
ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आवेदन पत्र भराले असेल अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येते.

Navodaya Exam Hall ticket


Navodaya Exam Date 2025

शैक्षणिक वर्ष 2025 26 करिता नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्याकरिता सन 2025 मध्ये होणारी परीक्षा शनिवार 18 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. सदरची परीक्षा अकरा वाजता सुरू होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी साडे दहापूर्वी परीक्षा हॉलमध्ये उपस्थित असणे आवश्यक असते.

Navodaya Exam Hall ticket 2025

शनिवार 18 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले असतील अशा विद्यार्थ्यांची प्रवेश पत्र उपलब्ध झाली आहेत. सदर प्रवेश पत्र नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकता. 
हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला आपण फॉर्म भरताना जो रजिस्ट्रेशन नंबर आला होता तो रजिस्ट्रेशन नंबर व आपली जन्मतारीख आवश्यक आहे.
नवोदय विद्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ 

Post a Comment

0 Comments