Navodya application for class IX and XI lateral entry 2024
नवोदय विद्यालय समिती मार्फत दरवर्षी इयत्ता नववी व इयत्ता अकरावी करिता lateral entry द्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये शासनमान्य शाळेमध्ये इयत्ता आठवी आणि इयत्ता दहावी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमार्फत प्रवेश दिला जातो.
सन 2024 च्या प्रवेशाकरिता अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून परीक्षेकरिता अर्ज भरण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.
class IX and XI lateral entry 2024 करिता आवश्यक कागदपत्रे व पात्रता
- सदर परीक्षेला बसण्याकरिता विद्यार्थी शासनमान्य शाळेमध्ये इयत्ता आठवी किंवा नववी मध्ये शिकत असावा.
- विद्यार्थ्यांचा एक फोटो
- विद्यार्थ्यांची सही
- पालकांची सही
0 Comments