Socialize

Prani v tyanchi ghare | प्राणी व त्यांची घरे

 प्राणी व त्यांची घरे

पिलुदर्शक

                         अन्न व निवारा या सर्व सजीवांच्या मुलभूत गरजा आहेत. सर्व सजीव आपापल्या अन्नाची गरज निसर्गातून भागवतात. त्याचप्रमाणे निसर्गातच आपल्या निवाऱ्याचीही सोय करतात. त्यांच्या निवार्याला विशिष्ट नाव असते. जसे मनुष्य घरात राहतो तसे इतर प्राण्यांच्या निवार्यालाही नावे असतात. ती खालीलप्रमाणे सांगता येतील.



अ.क्र

प्राणी

त्यांची घरे

मधमाश्यांचे

पोळे

घोड्यांचा

तबेला , पागा

घुबडाची

ढोली

कोळ्याचे

जाळे

पक्ष्याचे

घरटे

उंदराचे

बीळ

चिमणीचे

घरटे

पोपटाची

ढोली

गाईचा

गोठा

१०

कावळ्याचे

घरटे

११

माणसाचे

घर

१२

कोंबडीचे

खुराडे

१३

वाघाची

गुहा

१४

सिंहाची

गुहा

१५

हत्तीचा

हत्तीखाना,

अंबरखाना

१६

मुंग्यांचे

वारूळ

१७

सुगरणीचा

खोपा

१८

सापाचे

वारूळ, बिळ

१९

बैलाचा

गोठा

२०

सश्याचे

बीळ


Post a Comment

0 Comments