Socialize

prani v tyanchi pille | प्राणी व त्यांची पिल्ले

प्राणी व त्यांची पिल्ले

पिलुदर्शक

                          ज्याप्रमाणे शेळीच्या पिलाला करडू म्हणतात तसेच सर्व प्राण्यांच्या पिलांना विशिष्ट नाव असते. ती नावे निरनिराळी असतात. त्यांच्या पिलासाठी वापरले जाणारे शब्द खालीलप्रमाणे आहेत. 


अ.क्र.

प्राण्यांची नावे

त्यांची पिल्ले

कुत्र्याचे

पिल्लू

कोंबडीचे

पिल्लू

घोडयाचे

शिंगरू

शेळीचे

करडू

पक्ष्याचे

पिल्लू

माणसाचे

बाळ, लेकरू

हरणाचे

पाडस, शावक

मेंढीचे

कोकरू

म्हशीचे

रेडकू

१०

वाघाचा

बच्चा, बछडा

११

मांजरीचे

पिल्लू

१२

सिंहाचा

छावा

१३

चिमणीचे

पिल्लू

१४

गाईचे

वासरू

१५

मांजराचे

पिल्लू

१६

गाढवाचे

शिंगरू


 


Post a Comment

0 Comments