Socialize

samuhdarshak shabd | समूहदर्शक शब्द

             

 समूहदर्शक शब्द मराठी


समूह्दर्शक शब्द

     

          " वस्तू,घटक,प्राणी यांचा समूह दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना 'समूहदर्शक शब्द' असे म्हणतात.समूह्दर्शक शब्द खालीलप्रमाणे आहेत."

 

वस्तू,प्राणी,फळे इ.

समूहदर्शक शब्द

 

आंब्याच्या झाडांची

राई

उतारूंची

झुंड, झुंबड

वारकऱ्यांची

दिंडी

नाण्यांची

चिल्लर, चळत

बांबूचे

बेट

जहाजांचा

काफिला

चोरांची

टोळी

धान्यांची

रास

ऊसाची

मोळी

वह्यांचा

गठ्ठा

लाकडांची

मोळी

द्राक्षांचा

घोस

वेलींचा

कुंज

शेळ्यांचा

कळप

लामानांचा

तांडा

केसांची

बट, जट

माशांची

गाथण

गवताची

गंजी, पेंढी, भारा

प्रश्नपत्रिकांचा

संच

फुलांचा

गुच्छ

 

पालेभाजीची

जुडी

मुंग्यांची

रांग

विमानांचा

ताफा

सैनिकांची

तुकडी

मडक्यांची

उतरंड

किल्ल्यांचा

जुडगा

केसांचा

पुंजका

उपकरणांचा

संच

उंटांचा

तांडा

करवंदाचा

जाळी

काजूंची

गाथण

पक्षांचा

थवा

तारकांचा

पुंज

भाकऱ्याची

चवड

हत्तीचा

कळप

सैनिकांचे

पथक, तुकडी

केळ्यांचा

घोस, लोंगर

दुर्वांची

जुडी

नोटांचे

पुडके

गाईगुरांचे

खिल्लार

 

खेळाडूंचा

संघ

मुलांचा

घोळका

पिकत घातलेल्या आंब्याची

अढी

पाठ्यपुस्तकांचा

संच

भक्तांची

मांदियाळी


  

Post a Comment

0 Comments