Socialize

Marathi Varnmala | मराठी वर्णमाला

 

मराठी वर्णमाला      आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनीला वर्ण म्हणतात. मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत. 

(इंग्रजी मधून आलेल्या  ॲ व ऑ या वर्णामुळे आधुनिक वर्णसंख्या ५० मानली जाते.)

 

वर्णांचे ३ प्रकार आहेत.
१) स्वर
२) स्वरादी
३) व्यंजन

 

 स्वर- जे वर्ण उच्च उच्चारताना जिभेचा कोणताही भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही त्यांना स्वर म्हणतात.

मराठीत १२ स्वर आहेत, ते खालील प्रमाणे.

 अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ औ

त्याचबरोबर इंग्रजीतून आलेले २ स्वर ॲ व

स्वरांचे प्रकार

१) ऱ्हस्व स्वर-

          ज्या स्वरांचा उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात.
उदा. 
लृ 

२) दीर्घ स्वर-

          ज्या स्वरांचा उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.
उदा., ,

३) संयुक्त स्वर-

          दोन स्वर एकत्र येऊन बनवलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात.

उदा. ए, ऐ, ओ, औ (अ + इ = ए)             

 

 

स्वरादी-

          ज्या वर्णामध्ये स्वराचा उच्चार आधी होतो, त्यांना स्वरादी असे म्हणतात.

मराठीत २ स्वरादी आहेत.

अं, अः

 

व्यंजन-

          वर्ण उच्चारताना जिभेचा कोणतातरी भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत असेल तर त्याला व्यंजन म्हणतात.

                         ज्या वर्णाचा उच्चार स्वराची मदत घेऊन होतो त्याला व्यंजन म्हणतात.

एकूण 34 व्यंजने आहेत.

क ख ग घ ड:

        šã

       

       

       

         

       

व्यंजनाचे उच्चारावरून पडणारे प्रकार

अ) कठोर व्यंजन - क, ख, च, छ, ट , ठ, प, फ

ब) मृदू व्यंजन - ग, घ, ज, झ, ड, ढ, ब, भ

क) अनुनासिक व्यंजन - Ý, šã, ण, न, म

ड) अर्धस्वर व्यंजन- य, र, ल, व

इ) घर्षण व्यंजन- श, ष, स

ई) महाप्राण व्यंजन- ह

उ) स्वतंत्र व्यंजन-

 

     उच्चार स्थानावरून वर्णांचे पडणारे प्रकार पुढीलप्रमाणे-

कंठ्य- ज्या वर्णांचा उच्चार कंठातून होतो त्यांना कंठ्य व्यंजन म्हणतात.

उदा- जसे क, , , ,

दंततालव्य - ज्या वर्णांचा उच्चार जिभेचा स्पर्श दात व तोंडातील वरील बाजूस (टाळू) होऊन होतो त्यांना दंततालव्य वर्ण म्हणतात.

उदा-  , , , , , श.

मूर्धन्य- जिभ दुमडून टाळूवर स्पर्श होऊन उच्चार होणारे वर्ण.

उदा - ट, , , , , , ळ.

दंत्य- जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर उच्चार होणारे वर्ण.

 उदा- त, , , , , , स.

ओष्ठ्य- दोन्ही ओठांचा वापर होऊन उच्चार  होणारे वर्ण.

 उदा- प, , , , म.    

 

Post a Comment

0 Comments