शिष्यवृत्ती परीक्षा 2021
सराव प्रश्नपत्रिका इयत्ता 5 वी
परीक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या सरावासाठी मागील प्रश्नपत्रिका खूप उपयुक्त ठरतात. या प्रश्न पत्रिका
www.mscepune.in या साईटवरून डाउनलोड करता येतात. खालील लिंक वरून इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.
इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका
फेब्रुवारी 2017
माध्यम-मराठी
फेब्रुवारी 2018
माध्यम-मराठी
फेब्रुवारी 2019
माध्यम-मराठी
फेब्रुवारी 2020
माध्यम-मराठी
Thanks. Visit Again.
0 Comments