लिंग व वचन
लिंग
मराठीमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग तीन लिंग आहेत.
पुल्लिंग- ज्या नाम वा
सर्वनामावरून पुरुष जातीचा बोध होतो
ती नामे पुल्लिंगी असतात.
उदा- मुलगा ,हत्ती, वाघ, कुत्रा इत्यादी
स्त्रीलिंग- ज्यां नाम
वा सर्वनामावरून स्त्री जातीचा बोध होतो
ती स्त्रीलिंगी असतात.
उदाहरणार्थ- मुलगी, शेळी, गाय, मुलगी इत्यादी
नपुसकलिंग- ज्या
नामावरून अथवा सर्वनामावरून पुरुष
अथवा स्त्री जातीचा बोध होत
नाही अशां नामांना नपुसकलिंगी
म्हणतात.
उदाहरण फुल, घर, कोकरू, रेडकू,पुस्तक इत्यादी
लिंग ओळखण्याचे नियम
१)लिंग ओळखताना नामाच्या मागे
तो लागल्यास पुलिंगी, ती लागत असल्यास स्त्रीलिंगी
व ते लागत असल्यास नपुसकलिंगी अशाप्रकारे
लिंगओळखता येईल.
२)लिंग ठरवताना अनेक
वचनी शब्द एकवचनी करावेत व मगच लिंग ठरवावे.
३)आदरार्थी बोलताना काही
पुल्लिंगी नामे यांच्यामागे ते जोडत असलो तरी ती पुल्लिंगी असतात.
उदाहरणार्थ ते बाबा,ते गुरुजी, ते काका इत्यादी
वचन
एक वचन- एखाद्या
वस्तूच्या नावावरून ती वस्तू एकच आहे हे समजते तर ते
त्या शब्दाचे एक वचन असते.
उदाहरणात गाव, नदी, झाड, पान, मुलगा इत्यादी
अनेक वचन- एखाद्या वस्तूच्या
नावावरून त्या अनेक वस्तू
असल्याचे समजते ते या शब्दाचे
अनेक वचन असते.
उदाहरणार्थ- गावे, नद्या, पान, मुलगे, पाने इत्यादी
काही शब्दांचे एक वचन
व अनेक वचन सारखेच असते तेव्हात्याचा अर्थ वाक्यातील वापरानुसार शोधावा लागतो
उदाहरणार्थ- मला शाळा
आवडते.
मला शाळा आवडतात.
या दोन्ही वाक्यामध्ये शाळा हे
नाम एकवचन व अनेकवचन
स्वरूपात वापरले आहे त्याचा
अर्थ वाक्यावरून आपल्याला कळतो.
१)लिंग ओळखताना नामाच्या मागे तो लागल्यास पुलिंगी, ती लागत असल्यास स्त्रीलिंगी व ते लागत असल्यास नपुसकलिंगी अशाप्रकारे लिंगओळखता येईल.
२)लिंग ठरवताना अनेक वचनी शब्द एकवचनी करावेत व मगच लिंग ठरवावे.
३)आदरार्थी बोलताना काही
पुल्लिंगी नामे यांच्यामागे ते जोडत असलो तरी ती पुल्लिंगी असतात.
उदाहरणार्थ ते बाबा,ते गुरुजी, ते काका इत्यादी
वचन
एक वचन- एखाद्या
वस्तूच्या नावावरून ती वस्तू एकच आहे हे समजते तर ते
त्या शब्दाचे एक वचन असते.
उदाहरणात गाव, नदी, झाड, पान, मुलगा इत्यादी
अनेक वचन- एखाद्या वस्तूच्या
नावावरून त्या अनेक वस्तू
असल्याचे समजते ते या शब्दाचे
अनेक वचन असते.
उदाहरणार्थ- गावे, नद्या, पान, मुलगे, पाने इत्यादी
काही शब्दांचे एक वचन व अनेक वचन सारखेच असते तेव्हात्याचा अर्थ वाक्यातील वापरानुसार शोधावा लागतो
उदाहरणार्थ- मला शाळा
आवडते.
मला शाळा आवडतात.
या दोन्ही वाक्यामध्ये शाळा हे
नाम एकवचन व अनेकवचन
स्वरूपात वापरले आहे त्याचा
अर्थ वाक्यावरून आपल्याला कळतो.
0 Comments