Socialize

Ycmou Repeater exam may 2020

Ycmou Repeater exam may 2020 Online application form


           यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत ज्या विध्यार्थ्यांचे मागील वर्षाचे काही विषय राहिले असतील अशांसाठी पुनर्परिक्षा आयोजित केली जाते. मे-जून 2020 मध्ये होणाऱ्या रिपीटर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि-31 मार्च 2020 पर्यंत आहे. या कालावधीमध्ये आपण आपल्या उर्वरित विषयासाठी अर्ज सादर करू शकता. यासाठी आपल्याला PRN No ची आवश्यकता आहे. हा फॉर्म आपण घरबसल्या भरू शकता. याबाबतचा व्हिडिओ पोस्टचा शेवटी पाहता येईल.

Repeater विद्यार्थ्यासाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबत महत्वाच्या सूचना 

  1.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या सत्रनिहाय व अंतिम परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल.
  2. १६ अंकी PRN  नंबर असणाऱ्या परीक्षार्थीना १३ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२० या कालावधीमध्ये अर्ज करता येईल.त्यानंतर कोणत्याही कारणासाठी  मुदतवाढ राहणार नाही.सर्व शिक्षणक्रमाच्या पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क खालील प्रमाणे राहील.
  • प्रमाणपत्र/पदविका/ पदवी लेखी परीक्षा १३०रु / पेपर 
  • पदव्युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी व्यावसायिक /तांत्रिक/ सायन्सचे सर्व शिक्षणक्रम लेखी परीक्षा १५० रु / पेपर 
  • प्रात्यक्षिक/ व्हीवावोस (Viva) २०० रु / पेपर 
  • प्रबंध वर्क ३०० रु प्रती विषय 
  • मार्कशीट फी १०० रु.प्रती वर्ष 
   3. Online अर्ज भरताना शुल्क Debit card/ Credit card/ Net banking  या मार्फत भारता येईल.  
   4. BA, B.COM च्या ज्या विद्यार्थांनी २००९ पूर्वी प्रवेश घेतला असेल त्यांचा नोंदणी कालावधी संपलेला आहे. आशा विद्यार्थ्यांनी पुन्हा नोंदणी केल्यानंतरच Onlineअर्ज करावा. पुर्ननोंदणी न करत प्रवेश अर्ज भरल्यास परीक्षेस पत्र धरले जाणार नाही. 
   5. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्ष्यच्या अद्यावत माहितीसाठी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पाहावे. 

मोबाईलवर फॉर्म कसा भरावा जाणून घेण्यासाठी खालील विडीओ पहा. 



Repeater  परीक्षेबाबत आपल्या शंका, प्रश्न सूचना कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा.

Thanks

Post a Comment

0 Comments