Socialize

Scholarship Exam 2020 Uttar suchi

Scholarship Exam 2020 Uttar suchi

5th and 8th Standard


नमस्कार मित्रानो,
             शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी आणि 8 वी करीता परीक्षा परिषद पुणे मार्फत घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा 20 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आली.परीक्षा घेतल्यानंतर दरवर्षीप्रमाणे परीक्षा परिषदेमार्फत अंतरिम उत्तरसूची वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील उत्तराबाबत काही आक्षेप असल्यास ते आपण ऑनलाईन नोंदवू शकतो.कोणत्या प्रश्नाच्या उत्तराबाबत आक्षेप आहे त्याबाबत माहिती देऊ शकतो.आपल्या आक्षेपांचा विचार करून त्याबाबत तज्ज्ञांमार्फत निर्णय घेतला जाईल.
              या उत्तरसूची आपण वेबसाईटवरुन download करू शकता अथवा खालील योग्य विषयाच्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

5 वी मराठी मध्यम 

पेपर 1               पेपर 2

5 वी उर्दू मध्यम 

पेपर 1               पेपर 2

5 वी इंग्रजी मध्यम 

पेपर 1              पेपर 2


8 वी मराठी मध्यम 

पेपर 1             पेपर 2

8 वी उर्दू मध्यम 

पेपर 1             पेपर 2

8 वी इंग्रजी मध्यम 

पेपर 1             पेपर 2

           उत्तरसूची मध्ये A, B, C, D असे कोड आहेत. आपली प्रश्नपत्रिका कोणत्या कोड ची आहे ते पहा व उत्तरसुचितील त्या कोड ची उत्तरे पहा.
Thanks

Post a Comment

0 Comments