Socialize

Pradnya shodh pariksha 2020

Pradnya shodh Exam 2020

प्रज्ञाशोध परीक्षा 2020 इयत्ता 4 थी


              प्रज्ञाशोध परीक्षा ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 4 थी व 7 वी च्या विद्यार्थ्यांकरिता घेतली जाते. या परीक्षेच्या सरावाकरिता घटकनिहाय Online test मालिका या वेबसाईट वर सुरू करत आहे. Test सोडवण्याकरिता घटकावर click करा. Open होणाऱ्या tab मध्ये आपले नाव टाका व start टॅब वर click करा. आपणासमोर प्रश्न येतील प्रश्न वाचून योग्य पर्यायावर क्लिक करा. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट करा. आपला Result दिसेल त्याचबरोबर योग्य उत्तरे पण पाहायला मिळतील.

Subject- Marathi 

Post a Comment

0 Comments