Socialize

Vibhajyatechya Kasotya विभाज्यतेच्या कसोट्या

विभाज्यतेच्या कसोट्या 

Vibhajyatechya Kasotya

                       विभाज्यतेच्या कसोट्या या शिष्यवृत्ती परीक्षेपासून इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त घटक आहे. एखाद्या संख्येला दिलेल्या संख्येने नि:शेष भाग जातो कि नाही हे समजण्यासाठी व लसावि मसावि काढताना या कसोट्याचा खूप उपयोग होतो.


२ ची कसोटी


vज्या संख्येच्या एकक स्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी अंक असतो; त्या संख्याला २ ने निशेष भाग जातो. म्हणजे सर्व सम संख्यांना २ ने भाग जातो.v उदा- ४५२,  ९६५, ५२५२, ६३२५

३ ची कसोटी

vसंख्येतील अंकाच्या बेरजेला ३ ने नि:शेष भाग गेल्यास ; त्या संख्याला ३ ने नि:शेष भाग जातो.v उदा- ४५२७ ,  ७९६v ४+५+२+७ = १८   १८/ ३ = ६ 

५ ची कसोटी


vज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५  यापैकी अंक असतो; त्या संख्याला ५ ने निशेष भाग जातो.v उदा- ४५२,  ९६५,  ९६

६ ची कसोटी

vज्या संख्येला २आणि ३ या अंकानी भाग जातो , त्या संख्याला ६ ने निशेष भाग जातो.                    उदा-४५३०, ४४४  

९ ची कसोटी


vसंख्येतील अंकाच्या बेरजेला ९ ने नि:शेष भाग गेल्यास ; त्या संख्याला  ९ ने नि:शेष भाग जातो.v उदा- ४५२७ ,  ७९६५ v ४+५+२+७ = १८   १८/९  = २

१० ची कसोटी

vज्या संख्येच्या एकक स्थानी ० असतो; त्या संख्याला १०  ने निशेष भाग जातो.

v उदा- ४५२० , ५२ 

 ११ ची कसोटी

vज्या संख्येतील सम स्थानांच्या अंकाची बेरीज व विषम स्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक  ० किंवा ११ च्या पटीत असतो; त्या संख्याला ११  ने निशेष भाग जातो.v उदा-  २+०+३= ५  २+९+५= १६ ; १६-५=११ 

Thanks

Post a Comment

0 Comments