Socialize

ycmou result 2022 ba 2nd year


 YCMOU result 2022 

       यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत जून आणि जुलै महिन्यामध्ये निरनिराळ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल विद्यापीठामार्फत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खाली टप्प्यांच्या आधारे आपण आपला रिझल्ट पाहू शकता.

How to check ycmou result 2022?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक च्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा रिझल्ट ycmou result आपण खालील प्रमाणे पाहू शकतो.
  • सर्वात प्रथम आपल्या फोन मधील ब्राऊझर ओपन करा. 
  • त्यानंतर search box मध्ये https://ycmou.digitaluniversity.ac/ type करा, आणि सर्च करा.
  • त्यांनतर आपल्या समोर विद्यापीठाचे होम पेज ओपन होईल. त्यातील result या टॅब वर क्लिक करा.


  • त्यानंतर आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपला exam event निवडायचा आहे. Exam event म्हणजे आपण केंव्हा परीक्षा दिली तो महिना व वर्ष निवडा. त्याखालील बॉक्स मध्ये PRN NO टाका. आणि त्याखाली CAPTCHA कोड टाका. त्यानंतर search टॅब वर क्लिक करा.


  • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यातील view result वर क्लिक करा.
  • आपल्यासमोर आपला रिझल्ट दिसेल.तो download करून घ्या.

आपला result पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


अधिक माहितीसाठी खालील Video पहा.


Post a Comment

0 Comments