Socialize

YCMOU EVS 201 Paryavaran abhyas book pdf

 YCMOU EVS-201 Paryavaran abhyas book pdf  

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक च्या परीक्षा 25 जून पासून सुरु होत आहेत. या परीक्षांमध्ये S. Y. B.A. च्या विद्यार्थ्यांकरीता EVS -201 Environment Study पर्यावरण अभ्यास नावाचा एक विषय अभ्यासासाठी आहे. या अभ्यासक्रमाचे पुस्तक आपल्याला उपलब्ध होत नाही. हे पुस्तक आपण ऑनलाईन पीडीएफ डाऊनलोड करून घेऊ शकतो.
या वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षेत हा पेपर 25 जून ला होणार आहे. या पेपरच्या तयारीसाठी आपण हे पुस्तक pdf स्वरूपात डाउनलोड करून त्याच्या प्रिंट घेऊ शकता. 

EVS -201 Environment Study  पर्यावरण अभ्यास पुस्तक pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा.

YCMOU Result 2023

Post a Comment

0 Comments