Socialize

IPL Points table 2022 | IPL गुणतक्ता २०२२

 IPL  Points Table 2022 

IPL Points Table
                            IPL 2022 चा १५ वा सीजन या २६ मार्च २०२२ पासून सुरु झाला आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १० संघ सहभागी आहेत. या स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. हे सामने २६ मार्च पासून २२ मे २०२२ पर्यंत होणार आहेत. सर्व सामने हे भारतात खेळले जाणार आहेत. 

                            IPL पहिला सामना CSK व KKR याच्यामध्ये २६ मार्च रोजी झाला. या सामन्यात KKR ने CSK चा पराभव केला. सामना जिंकून KKRने २ गुण मिळवले आहेत.

दि- २७ मार्च रोजी DC व MI यांच्यात जो सामना झाला तो सामना DC ने जिंकून २ गुण मिळवले. तर दुसरा सामना PBKS व RCB यांच्या झाला  PBKS ने जिंकून २ गुण मिळवले.

 IPL  Points Table 2022 (गुणतक्ता )


अ.क्र.

संघाचे नाव

M

W

L

p

RR

1.

RR

1

1

0

2

+3.050

2.

DC

1

1

0

2

+0.914

3.

PBKS

1

1

0

2

+0.697

4.

KKR

1

1

0

2

+0.639

5.

GT

1

1

0

2

+0.286

6.

LSG

1

0

1

0

-0.286

7.

CSK

1

0

1

0

-0.639

8.

RCB

1

0

1

0

-0.697

9.

MI

1

0

1

0

-0.914

10.

SRH

1

0

1

0

-3.050


Post a Comment

0 Comments