Socialize

scholarship exam paper for class 5 and 8

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

                पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5th वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (८ वी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते. सन २०२१ ला होणारी परीक्षा कोरोनामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे.  महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येते.

                 इयत्ता 5 वी मधील पात्र विद्यार्थी या परीक्षेस येऊ शकतात. आपल्याला www.mscepune.in वर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

                 परीक्षेला जाण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्वाचे आहे. या सर्व प्रश्नपत्रांचा सराव केल्यास विद्यार्थ्यांना मदत होईल. प्रश्नपत्रिका वेळेत सुटेल. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

             प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्याच्या दिलेल्वया लिंकवर क्लिक करा.

विषय

पेपर १- पहिली भाषा व गणित

   पेपर 2- तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता

इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका संच

 फेब्रुवारी 2020

मध्यम- मराठी

पेपर- १ (येथे क्लिक करा)                            पेपर २ - (येथे क्लिक करा)

मध्यम- English

पेपर- १ (येथे क्लिक करा)                            पेपर २ - (येथे क्लिक करा)

फेब्रुवारी २०१७, फेब्रुवारी २०१८, फेब्रुवारी २०१९ च्या प्रश्नपत्रिका download करण्यासाठी. (click here)

इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका संच

 फेब्रुवारी 2020

मध्यम- मराठी

पेपर- १ (येथे क्लिक करा)                            पेपर २ - (येथे क्लिक करा)

मध्यम- English

पेपर- १ (येथे क्लिक करा)                            पेपर २ - (येथे क्लिक करा)

फेब्रुवारी २०१७, फेब्रुवारी २०१८, फेब्रुवारी २०१९ च्या प्रश्नपत्रिका download करण्यासाठी. (click here)

Post a Comment

0 Comments