Rules for making
singular nouns plural
अनेकवचन
बनविण्याचे नियम
नियम 1. सर्वसामान्य एकवचनी नामांना 's' वापरून अनेकवचन बनवणे.
1. boy – boys
2. A girl
– girls
3. A cat –
cats
4. bag-
bags
5. Card-
cards
6. Book –
books
7. pen-
pens
8. tree-
trees
9. tiger-
tigers
10. car-
cars
2. नामाच्या शेवटी s, sh, x, o असेल तेव्हा es वापरून अनेकवचन बनविणे.
3. i) एकवचनी नामाच्या शेवटी y असेल पण y च्या
आधी a, e, i, o, u नसेल तेव्हा
y च्या ऐवजी ies वापरणे.
उदा. 1. A baby – babies
2. story- stories
3. Lady – ladies
4. carry- carries
5. body- bodies
6. diary- diaries
ii) पण एकवचनी नामाच्या शेवटी y असेल व y च्या आधी a, e, i, o, u असेल तेव्हा अनेकवचन करताना ' s' प्रत्येय वापरणे.
4. i) ज्या एकवचनी नामाच्या शेवटी f किंवा fe असते. त्या वाक्याचे अनेकवचन करताना ती अक्षरे काढून त्याऐवजी ves प्रत्येय वापरणे.
उदा. 1. A wife – wives
3. A life – lives
ii) ज्या एकवचनी नामाच्या शेवटी f किंवा fe असते, मात्र
त्यांच्या अगोदर स्वर (a,e,i,o,u) असेल
तर फक्त s प्रत्यय
लावून अनेकवचन करणे.
उदा. 1. A chief –
chiefs
5. काही नामांचे अनेकवचन अनियमित [ नियम असा नाही ] रूपाने होते.
उदा. 1. A child – children
2. A man – man
3. A foot – feet
4. A tooth – teeth
5. An ox – oxen
6. A mouse – mice
7. A goose – geese
6. काही नामांचे एकवचन व अनेकवचन सारखीच असतात.
2. deer – deer
3. swine – swine
4. news – news
5. fish – fish
Thanks
0 Comments